बुधवार पेठेतील वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेचा खून करणाऱ्याला फरासखाना पोलिसांनी केली अटक
पुणे : बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणाचा खून करून आसामला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्याला 72 तासात पकडण्यात यश...