मुलांना अंगणात खेळायला जाण्यास सांगून, महिलेने केली गळफास घेऊन आत्महत्या
औरंगाबाद : सहा वर्षे आणि साडेतीन वर्षांच्या दोन्ही मुलांना गल्लीत खेळायला जाण्यास सांगून, महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जयभवानीनगरात मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास...