महायुती सरकारने मातंग समाजावर झालेला राजकीय अन्याय दूर केला – कीर्ती मारुती जाधव
स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा मातंग समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी शबनम न्यूज प्रतिनिधी पिंपरी चिंचवड शहरात अमित गोरखे यांना विधानपरिषदेवर संधी देऊन महायुती...