साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व दिमाखात साजरा होणार
भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट पिंपरी, दि. ६ – पिंपरी-चिंचवडमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व...