बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या वाहतूकीसंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन
पुणे, जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक असल्याचे प्रादेशिक परिवहन...