भोसरी एमआयडीसी परिसरातील मूलभूत सुविधांसाठी महानगरपालिकेत स्वतंत्र आयुक्त किंवा कक्ष चालू करावा . अभय भोर
शबनम न्यूज, प्रतिनिधी : अध्यक्ष इंडस्ट्रीज असोसिएशन यांची उद्योग मंत्र्यांकडे मागणी . भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये औद्योगिक परिसरामध्ये अनेक मूलभूत सुविधा नाहीत आणि या सुविधा मिळविण्यासाठी...