बौद्ध पौर्णिमेच्या शुभ दिनी मिलिंदनगर पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत लाभार्थ्यांना मिळाले स्वतःचे सदन
नगरसेवक डब्बू आसवानी ,नगरसेविका उषाताई वाघेरे , नगरसेविका निकिता कदम यांच्या पाठपुराव्याला यश शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड महानगर पालिका वतीने राबविण्यात आलेल्या...