नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशमन विभागाकडून आयोजकांसाठी नियमावली जाहीर
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरामध्ये दरवर्षी दसरा (रावण दहन) उत्सव उत्साहाने साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरीकांची व भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात...