पालखी सोहळ्यात शंकर जगताप यांनी केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत
मुख्यमंत्र्यांसोबत जगताप यांनी निगडी ते आकुर्डी पालखी रथाचे सांभाळले सारस्थ पिंपरी : विठू नामाच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान झाले. संत तुकाराम...