मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संचालक मंडळाची विविध बाबींना मान्यता
शबनम न्यूज | मुंबई महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विविध बाबींना मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाणी पुरवठा योजना नफ्यात येण्यासाठी प्रयत्न केले...