इम्रानभाई शेख यांची हडपसर विधानसभेच्या निरीक्षकपदी निवड तर सागर तापकीर यांना शिरूर विधानसभेची जबाबदारी
शबनम न्यूज , प्रतिनिधी : आगामी विधानसभेच्या पार्श्र्वभूमीवर प्रदेशअध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या व युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...