पुणे- नाशिक महामार्गाच्या पूर्वेकडील भागात वीज समस्या सुटणार,भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा
पिंपरी । प्रतिनिधी भोसरी परिसरातील पुणे-नाशिक महामार्गाच्या पूर्व भागात वीज समस्या निकालात काढण्यासाठी आवशक्यत असलेल्या भूमिगत केबलचा पुरवठा अखेर महापालिका प्रशासनाने केला. त्यामुळे आता या...