पुण्यात अग्निशमन दलाची उत्कृष्ट कामगिरी; मध्यरात्री नदीत पडलेल्या तरुणाची केली सुटका
शबनम न्युज | पुणे पुण्यात महापालिका भवन परिसरात नदीपात्रात मध्यरात्री पडलेल्या तरुणाची सुटका अग्निशमन दलाच्या जवानांनी केली आहे .अग्निशमन दलाच्या जवानांची ही उत्कृष्ट कामगिरी चांगलीच...