तळवडे-सहयोगनगरमध्ये प्रलंबित रस्त्यांचे काम अखेर मार्गी! भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार
सदनिकाधारक ६०० कुटुबियांना मिळाला दिलासा पिंपरी । प्रतिनिधी तळवडे येथील सुमारे ६०० सदनिकाधारकांना रस्त्यासाठी गेल्या चार वर्षांपासून असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार,...