रावेत, पुनावळे, ताथवडे, वाकडच्या रस्त्यांचा प्रश्न सोडविण्या साठी नाना काटे यांचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
शबनम न्यूज , प्रतिनिधी : चिंचवड, ५ ऑगस्ट (प्रतिनिधी) : चिंचवड मतदार संघातून जाणाऱ्या मुंबई- बंगळुरू महामार्गालगतच्या सेवा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग...