मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल शहर भाजपकडून आनंदोत्सव साजरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्रीमंडळाचे मानले आभार शबनम न्युज | पिंपरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची काल (गुरुवारी) महत्त्वाची...