शालेय शिक्षणात परदेशी भाषा अभ्यासाची गरज तज्ज्ञांचे मत; नोव्हेल इन्स्टिट्यूटच्या चर्चासत्रास उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी पुणे (दि. २२ जून २०२४) – अनेक पालक- विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहतात; परंतु उज्ज्वल भविष्यासाठी इतरही अनेक संधी उपलब्ध आहेत. परदेशी भाषा...