किवळे विकासनगर मामुर्डी साईनगर मधील विविध प्रश्न सोडविण्या साठी राजेंद्र तरस यांचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
शबनम न्यूज , प्रतिनिधी : किवळे विकासनगर मामुर्डी साईनगर मधील अनेक विकासकामे विकासनगर मुख्य रोड मुकाई चौक ते शिंदे पंप रोड ,गार्डन, अग्निशामक केंद्र मंजूर...