पिंपरी चिंचवडमधील अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहणार! आयुक्तांनी दिले आदेश
पिंपरी – पिंपरी चिंचवडमधील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने शनिवार, रविवारी कडक असलेला ‘विकेंड लॉकडाऊन’ रद्द करण्यात आला आहे. पुणे महापालिकेनंतर आता पिंपरी चिंचवड महापालिका...