महाराष्ट्राला कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस, रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोटा वाढवा; खासदार बारणे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
पिंपरी, १० मे – कोरोनाच्या सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून मोठे राज्य असल्याने रुग्णसंख्या देखील जास्त आहे. या महामारीला रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण एकमेव उपाय आहे....