बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ हा संदेश देत सर्वात तरूण सरपंचाने केले घाटणे गाव कोरोनामुक्त
देशात कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घातले असताना सर्वत्र काहीसे नकारात्मक वातावरण आहे. अशा परिस्थितीत सकारात्मकतेचा संदेश देणारी एक घटना समोर आली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामधील...