नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे यांच्या पुढाकाराने दापोडी येथील आनंदवन वसाहतीमध्ये कुष्ठ बाधितांचे कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण
पिंपरी, दिनांक २९ मे २०२१ :- नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे यांच्या पुढाकाराने दापोडी येथील आनंदवन कुष्ठबाधित वसाहतीमध्ये आज कुष्ठ बाधितांचे कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले....