‘ते’ रिक्षा चालक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसून कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे आहेत

शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र राज्यात राजकीय घडामोडी अत्यंत वेगवान होत असताना महाविकास आघाडी सरकार कोसळले व शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले. शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ असणारे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे एकूण ४० आमदार फोडून सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे हे ठाण्यातील एकनिष्ठ कट्टर शिवसैनिक आनंद दिघे यांचे समर्थक. एकनाथ शिंदे … Continue reading ‘ते’ रिक्षा चालक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नसून कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे आहेत