शबनम न्यूज | पुणे
पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा येत्या 29 एप्रिल रोजी होणार आहे. सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता ही सभा होणार असून, तशी सूचना प्रदेशच्या नेत्यांकडून शहर भाजपाला देण्यात आल्याने सभेचे नियोजनाची तयारीही भाजपने सुरू केली आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी यांची पुण्यात स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली होती. विशेषतः बारामती लोकसभा निवडणुकीसाठी ही सभा घेण्यासाठी पाठपुरा
वा सुरू होता.
Advertisement