यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
शबनम न्युज | पिंपरी यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या वतीने प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी प्रमुख अतिथी अल्फा लावल इंडिया कंपनीच्या ऑपरेशन्स विभागाच्या मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापिका संतती पाटील यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सामूहिक...