प्राधिकरणाने बांधलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या ‘रिडेव्हलपमेंट’साठी परवागी द्या – श्रीरंग बारणे
हस्तांतरण शुल्काबाबत नियमावली तयार करावी पिंपरी, 16 जानेवारी – तत्कालीन पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने शहराच्या विविध भागात बांधलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींची परिस्तिथी अतिशय खराब झाली आहे....