श्री.डोळसनाथ नागरी सह. पतसंस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड
शबनम न्यूज, प्रतिनिधी : तळेगाव दाभाडे शुक्रवार, दिनांक – ०९/०२/२०२४ रोजी संस्थेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पद व इतर पदांची...