काँग्रेस नेते मोहन जोशींनी घेतली तब्बल ४०० गणपती मंडळांची भेट
शबनम न्युज | पुणे देशभरात यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातून झाली असल्याने पुण्यातील गणेशोत्सवाला वेगळे महत्त्व असते. देशभरातून नागरिक पुण्याचे गणपती...