‘मानधनाची बोगस देयके, दाेन ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
शबनम न्यूज | पिंपरी महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात कार्यरत नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या नावे मानधनाची बोगस देयके काढण्यास लिपिकाला पूरक परिस्थिती निर्माण केल्याचा ठपका ठेवत दाेन ज्येष्ठ वैद्यकीय...