राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष भेगडे यांची समाजमाध्यमावर बदनामी प्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल
शबनम न्यूज मावळ ,प्रतिनिधी : मागील आठवड्यात पुणे महानगर नियोजन समिती सदस्य आणि तळेगाव दाभाडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष छबुराव भेगडे यांची समाजमाध्यमावर फोटोत छेडछाड करून...