संत ज्ञानेश्वर उद्यान हे जागतिक दर्जाचे उद्यान बनणार- पालकमंत्री सदीपान भुमरे
औरंगाबाद, दि. 19 : पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास कामांसाठी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून वाहनतळ, अंतर्गत रस्ते व अत्याधुनिक संगीत जलकारंजे यांच्या कामांना...