“चिंचवडच्या जनतेचे माझ्यावर ऋण; तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही”
आमदार शंकर जगताप यांनी चिंचवडच्या जनतेसह महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मानले आभार शबनम न्यूज | चिंचवड चिंचवड विधानसभा मतदारसंघातून चिंचवडच्या जनतेने प्रचंड आशीर्वाद देत मला भरघोस बहुमताने...