शबनम न्युज | प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकी करिता महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस वतीने पहिली यादी जाहीर करण्यात आली या पहिल्या यादीत काँग्रेस वतीने सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर
सोलापूर मधून प्रणिती शिंदे
नंदुरबार मध्ये गोवाल पाडवी, लातूर मधून शिवाजीराव काळगे, नांदेड मधून वसंतराव चव्हाण,
कोल्हापूर मधून शाहू महाराज, तर अमरावती मधून बळवंत वानखेडे यांच्या नावाची उमेदवारी काँग्रेसने जाहीर करण्यात आली आहे
Advertisement