पिंपळे सौदागर मध्ये खवय्यांसाठी “दिल से मिलेट” ,स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असलेले सुसज्ज रेस्टोरंट
पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी : पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरात दिल से मिलेट या स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असलेल्या सुसज्ज रेस्टॉरंट ची सुरुवात झाली आहे...