सहकार्य लक्षात ठेवून मनसैनिकांच्या हाकेला नेहमी प्रतिसाद असेल – सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक शबनम न्युज | बारामती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याच्या सुचना पदाधिकारी व...