अंगणवाडी सेविकांकडून चांगली मुले घडविण्याचे काम – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली (जि.मा.का.) : अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर या समाजातील महत्वाच्या घटक आहेत. अंगणवाडी सेविकांकडून चांगली मुले घडविण्याचे काम होते, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या...