१ मे पासून १८ वर्षावरील सर्वांचेच लसीकरण ,त्याचा खर्च साडेसात हजार कोटींच्या वर – राजेश टोपे
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील किती जणांना हे लसीकरण केलं जाणार आहे, त्यासाठी किती खर्च अपेक्षित...