मुंबई शहर जिल्ह्यात मतदार जनजागृती अभियानांतर्गत सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
शबनम न्यूज | मुंबई लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच...