नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान
सीपीआरसह कोरोना दवाखान्याना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे वाटप शबनम न्युज / कोल्हापूर नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स आरोग्य विभागाला प्रदान करण्यात आले. सीपीआरसह जिल्ह्यातील...