आझम कॅम्पस मध्ये महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण
शबनम न्यूज | पुणे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस)मध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी ९ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष तसेच डॉ.पी.ए.इनामदार...