शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ कैलास वासी मधुकर पवळे सभागृह मनपा मुख्य इमारत येथे संपन्न झाला.
Advertisement
हि बातमी पण वाचा : Pimpri : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात तरुणांना जास्त संधी - मेहबूब शेख
या कार्यक्रमास नगरसेवक अंबरनाथ कांबळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे सुप्रिया सरगुंडे, अविनाश ढमाळे, गोरख भालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.