शबनम न्यूज | पुणे (दि.०८ डिसेंबर) :- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालयाच्या द्वी -दशक पूर्ती निमित्त १० ते १३ डिसेंबर रोजी मोफत दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यांत आले आहे.
आझम कॅम्पस येथे हे शिबीर सकाळी ९ ते दुपारी साडेबारा पर्यंत होईल.प्राचार्य डॉ रमणदीप दुग्गल,रजिस्ट्रार आर ए शेख यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.द्वी-दशक पूर्ती निमित्त विविध उपक्रम साजरे केले जात असून हे शिबीर त्याचाच एक भाग आहे.
Advertisement