शबनम न्युज | पिंपरी
माजी उपमहापौर तुषार रघुनाथ हिंगे यांच्या मातोश्री कै. बेबी रघुनाथ हिंगे यांचे आज दुःखद निधन झाले. अंत्यविधी आज बुधवार दि. २४ मे २०२३ रोजी सायंकाळी ०७ वा. मोरवाडी स्मशान भूमी, मोरवाडी पिंपरी,पुणे येथे होणार आहे. शबनम न्युज परिवार वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !
Advertisement