शबनम न्युज | पिंपरी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघात डॉक्टरांच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ वैद्यकीय व्यावसायिकांचा जाहीर मेळावा शनिवार (दि. ४) मे रोजी संपन्न झाला. सदर मेळावा पिंपरीतील हॉटेल क्लोवर येथे संपन्न झाला. सदर मेळाव्यात एकूण 170 डॉक्टरांचा सहभाग होता.
याप्रसंगी सदर मेळाव्यात प्रमुख उपस्थिती म्हणून मार्गदर्शक एड. असीम सरोदे उपस्थित होते. तसेच उमेदवार संजोग वाघेरे पाटील तसेच मानव कांबळे, मारुती भापकर, सुलभाताई उबाळे, सचिन भोसले, चेतन बेंद्रे, योगेश बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ मनोज राका ,डॉ सुनील जगताप ,डॉ अभय तांबीले,डॉ अर्चना वाघेरे , डॉ अनिकेत अमृतकर, डॉ वैशाली कुलथे , डॉ सुजित पोखरकर , डॉ अभिजीत बाबर , डॉ दत्तात्रय कोकाटे , डॉ अंबादास पाटील , डॉ पवन सोनवणे , प्रतिष्ठित डॉ , डॉ शाम अहिरराव ,डॉ विकास पाटील डॉ सुमंत गरूड डॉ कुलथे डॉ श्रीकृष्ण जोशी , डॉ सुधीर भालेराव , डॉ सुहास कांबळे , डॉ संदीप बाहेती , डॉ यशवंत इंगळे , डॉ सत्यजित पाटील डॉ अजित पाटील , डॉ अतुल पाटील , डॉ भरत सरोदे , डॉ अमित कामत , डॉ हेमंत क्षीरसागर , डॉ अनिल रॉय ,डॉ जबिन पठाण , डॉ सायली बांबूर्डे , डॉ सविता बाजरे डॉ सोनिया रोहर , डॉ ज्योतीराम पाटील डॉ संतोष पिंगळे , डॉ सुजित लोंढे, डॉ गणेश नरवडे आदी उपस्थित होते.