शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनधी
Advertisement
आज ७५ व्या स्वतंत्रदिनानिमित्त भाटनगर,आंबेडकर कॉलनी, निराधार नगर येथील इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा कै.बारकु मामा जम यांच्या स्मरणार्थ पार्थ पवार फ़ाउंडेशन च्या वतीने सम्मानित करुन साजरा करण्यात आला.
Advertisement
यावेळी डॉ.तिरुमनी मॅडम ( वैदकिया अधिकारी जीजामाता रुग्णालय ),अक्षय माछरे. संतोष सर, भरत जम, अभय भाट,सनी मलके, विकास भाट ,राजतिलक माछरे,शैलेंद्र तामचिकर ,नरेंद्र तामचिकर, अमोल भाट , .सोनू तामचिकर, प्रतीक जम , ओमकर ख़ैरमोड़े , सूजल कांबळे , रोहन म्हस्के , .ऋषिकेश रावळकर ,सावन रावळकर आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement