शबनम न्यूज/ पुणे
राज्यातील बारावीचा निकाल उद्या (दि. 8) जून रोजी दुपारी 1 वाजता लागणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
यासंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे.
Advertisement
विद्यार्थ्यांनी बारावीचा निकाल येथे पहावा http://mahresult.nic.in/
त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून,२०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होणार आहे.
Advertisement