शबनम न्युज | पिंपरी
अजिंक्य रामभाऊ उबाळे (युवासेना पिंपरी चिंचवड शहर प्रमुख कार्यक्षेत्र भोसरी विधानसभा) यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रभागातील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
यावेळी सुलभाताई रामभाऊ उबाळे (मा. विरोधी पक्षनेता शिवसेना), धनंजय आल्हाट (विधानसभा प्रमुख) , सचिन सानप , अनिल सोमवंशी , रावसाहेब थोरात , दादा नाराळे , अंकुश जगदाळे , गणेश इंगवले , सतीश मरळ , नितीन बोडें , महेश डोके , अमर पवार , युवासेना भोसरी विधानसभा प्रमुख अमित शिंदे , प्रसिद्धी प्रमुख सार्थक दोशी , समन्वयक स्वप्नील शिरसाठ , उपविधानसभा प्रमुख सुनील समगीर , विभाग प्रमुख अनिकेत येरूनकर , वैभव गिरी, तसेच पदाधिकारी शिवसैनिक युवासैनिक महिला आघाडी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन युवासेना भोसरी विधानसभेच्या वतीने करण्यात आले.