शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. 1 फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. ऍड. अनिल सोनवणे व श्री मिलिंद कांबळे या दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज आज ग क्षेत्रे कार्यालय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले आहे. 7 फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहे. त्यानुसार आज फक्त दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
Advertisement