शबनम न्युज | मुंबई
आज खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंवर खडसून टीका केली आहे. संजय राऊत यांनी टीका करत श्रीकांत शिंदेंना बच्चा म्हंटल आहे. आम्ही नारायण राणेंचा पराभव केला होता. हे सगळ्यांना माहित आहे. श्रीकांत शिंदे बच्चा आहे. आधी हिंमत असेल तर कल्याण आणि ठाण्यातील उमेदवारी जाहीर करून दाखवा, असे आव्हान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना दिले आहे.
ते म्हणाले, कल्याण मतदारसंघात पैशांची मस्ती असलेल्या उमेदवारांना वैशाली दरेकर ही एक सामान्य गृहिणी पराभूत करेल. कितीही बलदंड व्यक्ती असो मस्ती चालणार नाही. आम्ही नारायण राणेंचा पराभव केला होता हे सगळ्यांना माहीत आहे. श्रीकांत शिंदे बच्चा आहे. आधी हिंमत असेल तर कल्याण आणि ठाण्यातली उमेदवारी जाहीर करुन दाखवा असं आव्हान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना दिलं आहे.
Advertisement