राज्य शासनाची विकास कामे जनतेपर्यंत पोचविण्यात स्थानिक माध्यमांचा मोठा हातभार – प्रधान सचिव दीपक कपूर
शबनम न्युज | ठाणे शासनाच्या प्रसिद्धीसाठी स्थानिक दैनिके नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत असतात. लघु व मध्यम दैनिकांच्या पत्रकारांचे अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी तसेच...